अजित पवार यांनी केली मेट्रो कामांची पाहणी

पिंपरी-चिंचवड शहरात मोरवाडी पिंपरी ते पुणे महापालिका हद्द अर्थात दापोडी जवळील हॅरिस ब्रीज पर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याअंतर्गत फुगेवाडी व वल्लभनगर स्थानकाचे काम पुर्णत्वास आले आहे.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.